Mothers Day Quotes For Mother in Law in Marathi
मदर्स डे च्या शुभेच्छा आई. दररोज, मी दररोज तुझ्याबर असताना स्वर्गात असल्यासारखे वाटते मी आभारी आहे.
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला…
माणूस कसा आहे? जसा त्याच्या आईनी घडवला आहे.
जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…मातृदिनाच्या शुभेच्छा!
मरणयातना सहन करूनही आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई.
आईशी नातं असं काही असावं जे स्वप्नाप्रमाणे सदा डोळ्यांत वसावं ती रुसली की मी हसवावं अन् ती हसताच सारं घर गोकुळच भासावं!
मातृदिनाच्या शुभेच्छा!
डोक्यावरील अनंत जगाला हिंदीमध्ये आसमान म्हणतात जगात जिचा अंत नाही तिला माझी ‘मॉं’ म्हणतात..! मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
शरीर थकलं तरी मन मात्र थकत नाही आई इतकं आपल्यासाठी कोणी सुद्धा झटत नाही! मदर्स डेच्या शुभेच्छा!
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.
आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.
आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मराणपर्यंत कधीच बदलत नाही बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते.
ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.
व्यापाता न येणार अस्तित्व आणि मागता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व.
आई सोबत फक्त ५ मिनिटे हसा तुम्हाला सगळे प्रॉब्लेम गेल्यासारखे वाटेल.
कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई.
Mothers Day Quotes in Marathi For Mother in Law For 2022
“महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्य कथा,पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा.”
“माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!”
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.”
“जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”……
“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा”
ह्या महाराष्ट्रा विषयी चे विचार आपल्याला आत्मशांती देतील महाराष्ट्रात असण्याची, पुढेही वाचत रहा महाराष्ट्राविषयी सुंदर असे .